शहरा पासून गावापर्यत विकास करण्यासाठी दळणवळणाची साधने महत्वपूर्ण ठरतात.. मात्र मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे -इंदौर, नाशिक-जळगाव या दोन्ही महामार्गांवर रोज तासंतास वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे हे दोन्ही मार्ग असून अडचण नसून खोळंबा ठरत असल्याचे मत नागरिक, व्यापारी,वाहनधार...