Manmad Onion Farmer News: नाफेड, एनसीसीएफच्या मार्फत केंद्र सरकारने सुरु केलेल्या कांदा खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या पासून नाफेड कांदा खरेदी बंद करणार असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले असून नोंदणी केलेल्या पैकी अनेक शेतकऱ्यांचा कांदा पडून असताना नाफेड कांदा खरेद...