मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले आहे .जात धर्म पाहुन गोळ्या झाडल्या नाहीत हे विजय वडेट्टीवार बोलतात यांना लाज वाटली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे.काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बेताल असंवेदनशील वक्तव्य केले आहे त्यांनी माफी मागावी. विजय वडेट्टीवार यांनी पा...