Mangolia President In India | दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक आदानप्रदानावर चर्चा केली. विशेष म्हणजे, दोघांनी मिळून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा...