उन्हाळ्यात कैरी सहज उपलब्ध असते. त्यामुळे या काळात आंबा किंवा कच्चा कैरीचे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात. अनेकजण कच्ची कैरी आणि पुदिन्याच्या पानांची चटणी बनवतात. 2 मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी जेवणाची चव वाढवते. पुदिन्याची पाने ही थंडावा देणारी मानली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात ही आंबा पुदिन...