कोकणातील एका शेतकऱ्याने तुफान शक्कल लढवली आहे. माकडांच्या उच्छादाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने त्यांचा चांगलाच बंदोबस्त केलाय. वाघाची डरकाळी ते भुताचं ओरडणं... काय केलंय या शेतकऱ्याने? पाहाच...Dapoli Mango-Cashew Garden : दापोलीत माकडांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्याची भन्नाट आयडीया | Marathi News | N18...