Mangesh Sable News Today | सिल्लोड तहसीलसमोर सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणस्थळावरून थेट दृश्य. सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथील तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण आजही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आज (६...