Maharashtra Reservation News | राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या GR वरून राज्यात घमासान सुरू आहे. सरकारमधलेच मंत्री असलेले छगन भुजबळ हे सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले.काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.मनोज जरांगे यांनी विरोध करणाऱ्या नेत्...