Mangesh Chavan On Eknath Khadse | जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असताना, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खडसे यांची भूमिका नेहमी सोयीची असते, त्यांच्या भूमिकेत सातत्य नसते, असा घणाघात चव्हाण यांनी केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम करून...