Malegoan Crime News | नाशिक जिल्ह्यातील मालेगावात ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधम विजय खैरनार विरोधात मालेगावकरांचा संताप आता उफाळून आला आहे. आज कडकडीत बंद आणि मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, याच मोर्चातील काही संतप्त नागरिकांनी थेट मालेगाव कोर्टात घ...