Malegoan Case Special report : १७ वर्षांपूर्वी मालेगाव स्फोटांनी हादरलं होतं. ७ लोकांनी जीव गमावलेला तर शेकडो जखमी झालेले. याच प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलीये. या हायप्रोफईल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एनआयएच्या विशेष कोर्टात नेमकं काय घडलं. गेली सतरा वर्ष ज्यांच्...