Malegoan Case Special report : मालेगाव स्फोटाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल लागला आणि पुराव्या अभावीसर्व आरोपींची सुटका करण्यात आलीय...या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात...हिंदू संघटनांना नाहक गोवल्यानं काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय...तर आरोपी सुटले, ब...