जे काही चाललंय ते दुर्दैवी आहे.. लोकांना हे कसं करायला जमतं डोक्याच्या बाहेर आहे... मी मनापासून विनंती करते ज्यांचे काही विचार असेल या गोष्टी टाळा करू नका... घरच्या लोकांना का असं वाटत असेल एक मुलगी त्याबाबत थांबवलं पाहिजे कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे...Gautami Patil On Malegaon Dongrale Case | मा...