एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती काहीही साध्य काही करु शकते. हेच वर्ध्यातील वैशाली पाटील यांनी दाखवून दिलं आहे. 2007 मध्ये त्यांनी गृह उद्योग सुरू केला. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत दर्शना महिला बचत गटाची सुरुवात केली. वैशाली यांनी महिलांना गटाच्या माध्यमातून आपण आपल्या पायावर कसं ...