Mahendra Dalvi News | अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर घणाघात केला आहे. “भाई पाशिलकर यांनी उलटा मार्ग स्वीकारला असता तर सुनील तटकरे राजकीय जन्मालाच आले नसते” असं दळवी म्हणाले. रोहा शहरातील पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी अजित पवारांवरही निशाणा ...