Mahayuti Crisis | ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. बीएसयूपी (BSUP) घरांच्या नोंदणी शुल्कात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कपात झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची तक्रार नौपा...