भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या अनेक वस्तू भक्त आपल्याजवळ ठेवत असतात. त्यामधीलच एक म्हणजे रुद्राक्ष आहे. बरेच जण रुद्राक्ष आपल्याजवळ बाळगत असतात. काहीजण तर रुद्राक्षांची माळच गळ्यात धारण करत असतात. यामध्ये विविध कारणांसाठी रुद्राक्ष धारण केले जाते. मात्र वेगवेगळ्या राशीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक...