Maharashtrachi Khabarbat LIVE : मविआतील सर्व प्रमुख नेत्यांची जागावाटपाबाबत बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून 48 जागांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीये