Maharashtra Winter Session | महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकरी मुद्द्यांवरून चांगलाच गाजला. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या अधिवेशनात विरोधकांनी कोणते मुद्दे उपस्थित केले? News18...