Maharashtra Rain News : रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात कुडावळे नदीला आलेल्या पूरामुळे दापोली–मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दादर पुलावरून पाणी वाहत असल्याने गेल्या तीन तासांपासून मार्ग ठप्प आहे.In Ratnagiri’s Dapoli taluka, the Kudawale river has crossed the danger mark, flooding the Da...