MVA Crisis News | आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) मोठी फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची औपचारिक घोषणा होण्याच्या चर्चांदरम्यान, काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस मुंबई पालि...