Maharashtra Winter Session | Nagpur Ravi Bhavan Repair | Farmer Compensation Issue | एका बाजूला शेतकऱ्यांना पीक विम्यात फक्त दोन ते तीन रुपयांची भरपाई मिळतेय, तर दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे या...