महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मत चोरीच्या संदर्भात निघणाऱ्या मोर्चापूर्वीच, ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांच्या पोस्टरवर वेगवेगळी माहिती छापण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.Just before ...