Maharashtra Election Nikal Special Report : कोण ठरलं जायंट किलर? दिग्गज नेत्यांना धूळ चारलीराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. महायुतीकडून विजयाचा जोरदार जल्लोष झाला .मविआला काही जागांवर पिछाडीवर रहावं लागलं आहे. भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी होत जोरदार जल्लोषही झाला. निकालानंतर महायुतीच्...