Ramesh Chennithala Congress | BMC Election News | मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'एकला चलो रे' चा नारा देत, ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. रमेश चेन्नीथला यांच्या या घोषणेमुळे मुंबईच्या राज...