Mahadevi Elephant News: वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चर्चा केली. यावेळी माधुरीला पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्याासाठी राज्य सरकारने जी याचिका करण्याचे ठरवले आहे. त्याच सहभाग होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. Lo...