राज्यातील राजकारण सध्या EVM आणि मतचोरीच्या (Vote Theft) आरोपांमुळे तापले आहे. यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी थेट केंद्र आणि राज्य सरकारला EVM (Electronic Voting Machine) वर मतदान घेणे थांबवण्याचे ...