Mahadev Jankar News | पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला महादेव जानकर यांनी हजेरी लावली. यावेळी महादेव जानकर यांनी भाषण सुरु असताना भगवा फडाकवला, अन् पंकजा मुंडेंसोबत राहण्याचा शब्द दिला. Rashtriya Samaj Paksha chief Mahadev Jankar made a special appearance at Pankaja Munde's Dussehra rally. During...