Mahadev Jankar News | BJP News | Sangli | Mahayuti Vs Mahavikas Aghadi | भाजपच्या छावणीत राहून आलाय महादेव जानकर...त्यांची नियत आणि निती मला चांगली माहितीये. आरक्षणाचं गाजर दाखवलं, पण मिळणार नाही. आई शपथ सांगतो, कोणालाही मतदान करा.. पण कमळाला नको, असं आवाहन महादेव जानकर यांनी हात जोडत मतदारांना केलं...