महाबळेश्वर येथे असलेल्या विशाल अगरवाल यांच्या MPG क्लब या हाॅटेलवर अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बुल्डोजर फिरवण्यात आला सुमारे ४४ पेक्षा जास्त रुम्स ला सील केल्या होत्या यातल्या ८ अनाधिकृत रुम्स तात्काळ पाडण्यात आल्या आहेत हाॅटेल ची लाईट आणि पाण्याचं कनेक्शन सुद्धा केलं कट करण्यात आलय . शास...