माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवनवीन घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन मतदार संघाकडे लागले आहे या दोन मतदार संघात तरुण वर्ग व महिला वर्गाचे मतदान अधिक असल्याने हे मतदान टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिं...