Los Angeles Helicopter Crash | लॉस एंजेलिसमधील हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर कोसळलं. टेकऑफनंतर काही वेळातच हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊ लागलं आणि ही दुर्घटना घडली. A shocking inci...