जी संस्था देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी जन्माला आली, त्याच संस्थेकडे आता संशयाने पाहिले जात आहे. कारण आहे लोकपाल आयोगाने आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी ७० लाख रुपयांच्या ७ BMW लक्झरी कार्स एकूण ₹४.९० कोटी खरेदी करण्यासाठी काढलेले टेंडर. यावरून भ्रष्टाचाराला रोखणारे, आता लक्झरी कार्सचे शैक...