Sangliमध्ये Shivsena विरुद्ध Congress असावा इतका टोकाला गेला आहे की काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी होते की काय अशी स्थिती आहे तर भिवंडी मध्ये काँग्रेस विरुद्ध NCP असा वाद आणखीन छापणार अशी चिन्ह आहेत खरंच महाआघाडीचे काय होणार या आणि अशा वेगवेगळ्या लोकसभेच्या जागांमुळे महाविकास आघाडी गाळात जाणार का??