सध्याच्या काळात मराठी तरुण-तरुणी देखील आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीने यशस्वी उद्योजक होत आहेत. मुंबईची 21 वर्षीय देवीना ठाकूर आणि 23 वर्षीय रौनक फुटाणे हे दोघे शालेतील मित्र-मैत्रिण आहेत. शाळेपासूनच त्यांचा व्यवसाय करण्याचा मानस होत. पण नेमकी सुरुवात कुठून करायची याचा निर्णय होत नव्हता. कोरोना लॉक...