advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sunil Tatkare यांच्या उमेदवारीवर स्थानिक नेते नाराज? Dhairyashil Patil-Gite काय निर्णय घेणार? | N18V
video_loader_img

Sunil Tatkare यांच्या उमेदवारीवर स्थानिक नेते नाराज? Dhairyashil Patil-Gite काय निर्णय घेणार? | N18V

अजित पवारांनी सुनील तटकरेंची उमेदवार म्हणून जाहीर घोषणा केली. पण या घोषणेमुळे भाजपचे धैर्यशील पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत. कोकणातली महत्वाची जागा असलेल्या रायगडमध्ये आता तिहेरी लढत होणार का? सुनील तटकरेंना ठाकरेंच्या सेनेचे अनंत गीते यांचंही आव्हान उभं राहणार का? पाहूयात...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box