Local Body Election | Nagar Parishad Election | नगरपरिषद निवडणूक प्रचारात आश्वासनांचा महापूर आलाय. सत्ताधाऱ्यांकडून अक्षरश: खैरात केली जातेय. त्याचा प्रत्यय जनतेला येवू लागला आहे. जनतेतून मागणी आली की नेते आश्वासन देवून मोकळं होतात. पण यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचं काय असा प्रश्न जनतेला पडला आहे...| ...