Local Body Election 2025 | सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीला रंगतदार वळणावर आली आहे.सीमा मठकर ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत. जनता दलाचे सावंतवाडीचे माजी आमदार कै.जयानंद मठकर यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा सौ.सीमा मठकर यांनी केली ...