प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण हे त्याच्या वागणुकीला कारणीभूत असते. त्यामुळे काही वेळा अनेक लोकं व्यसनाच्या आहारी जातात. अनेकांना मद्यपान करण्याचे व्यसन असते. त्यामुळे आरोग्य सुद्धा धोक्यात येताना आपण बघतो. मद्यपान केल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. मद्यपान केल्याने लग...