नवीन वर्षाची सुरुवात होऊन पहिला महिना संपला देखील. मात्र येणारा पुढचा महिना हा आपल्या आयुष्यात कसा असणार आहे? प्रेमाचा महिना म्हणून ओळख असणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात काही चांगल्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. म्हणूनच बारा राशींपैकी तुला अर्थात तुळ...