शेताच्या मधोमध टॉवेलखाली एका चिमुकल्याचा मृतदेह आहे, ज्याचा जीव जाताना त्याच्या आई-बापाला डोळ्यानं पाहावं लागलंय...पण, कुणीही काहीही करु शकलं नाही...महेश आखाडे असं या १० वर्षाच्या चिमुरड्याचं नाव...आई-बाप नांदगावच्या बोलठाण कवठीखेडा भागात मोलमजुरी करतात...शेतात कापूस वेचण्याचं काम ते करत होते...महेश...