आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल आणि अनुकूल घटनांना ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या ग्रह, राशी आणि नक्षत्रं कारणीभूत असतात, असं म्हटलं जातं. येणाऱ्या नववर्षात बाराही राशींसाठी हा कालखंड कसा जाणार हे जाणून घेण्यासाठी लोकल 18 ने सुरू केलेल्या मालिकेत आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत. एकूणच 2025 वर्ष तुम...