ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके माऊलीच्या पाखरू सोहळ्यात सहभागी झाले.. खांद्यावर घोंगडी, टोपी, घालून वारकऱ्या समवेत चालण्याचा आनंद घेतला.. महाराष्ट्रात वारी ने वारकरी संतांनी समता प्रस्थापित केली. वारीत सहभागी होण्याचा आनंद वेगळा आहे अस मत व्यक्त केलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव य...