Laxman Hake Baramati Full Speech | सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आक्रमक झाले असून लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून पवार कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. Lokmat is one of the lea...