Laxman Hake New | 2 सप्टेंबर चा काळा जीआर रद्द करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील.. नुसता डीएनए ओबीसीचा आहे असं बोलून चालत नाही तर कृतीही करा.. असं म्हणत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मेळाव्या अगोदर सरकार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.. मी सामान्य आंदोलक म्हणून मेळा...