Latur Rain News | लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी कासारखेडा, नळेगाव, तोंडार आणि पंढरपूर परिसरातील शेतीपिकांची पाहणी केली. सोयाबीन पिके पूर्णपणे वाया गेल्याने त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपय...