Lata Shinde Tryambakeshwar : लता शिंदे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल, विधीवत पूजाराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. महायुतीकडून विजयाचा जोरदार जल्लोष झाला .मविआला काही जागांवर पिछाडीवर रहावं लागलं आहे. भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी होत जोरदार जल्लोषही झाला. निकालानंतर महायुतीच्या नेत्यांकडून उ...