पुण्यात शॉपिंगसाठी अनेक मार्केट प्रसिद्ध आहेत. जिथं तुम्ही अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता. पुण्यातील शनिपार चौक इथं असलेल्या लक्ष्मी मार्केटमधील वेस्ट झोन याठिकाणी पुरुषांसाठी अनेक व्हरायटीचे कुर्ते मिळतात तेही अगदी परवडणाऱ्या दरात. लग्नसमारंभापासून एखाद्या सामान्य दिवसापर्यंत कधीही वापरण्यासाठी इथ...