Dharashiv Maratha News Today | हैदराबाद गॅजेटच्या कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी बराच अवधी लागणार असल्याचं सांगितलं जातंय.धाराशिव जिल्यात काल जरांगे पाटील येण्यापूर्वी प्रशासनाची सावध भूमिका असल्याची चर्चा रंगली. केवळ तीनच प्रमाणपत्राचे प्रशासनाने केले घाईगडबडीत वाटप केल्याचं सांगि...