Konkan Narak Chaturdashi News | दिवाळी सणात नरकचतुर्दशीला विशेष महत्व असून कोकणात या दिवशी नरकासुराचे प्रतिकात्मक दहन केले जाते. यावर्षी कुडाळमध्ये आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर आयोजित पहिली जिल्हास्तरीय “नरकासूर वध स्पर्धा २०२५” मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातून १६ संघांनी ...